तू मी आणि पाऊस

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

तू मी आणि पाऊस

Shashank kondvilkar
#मन #चिंब #पावसाळी

'पाऊस' बनून..
अलगद ओघळायचंय;
तुझ्या केसांमधून..
शहारणा-या पाठीवर,
श्वासांमधल्या उबेत..
डुंबून जायचय;
अंगावरच्या काटयांची वाट तुडवत..
थेट प्रेमाच्या मातीवर.

- #एसके
#तू #मी #आणि #पाऊस
#youmeandrain
Shashank kondvilkar