कविता ॥ दोन मोती , दूर दूर शिंपल्यामध्ये वाढले ॥

classic Classic list List threaded Threaded
5 messages Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

कविता ॥ दोन मोती , दूर दूर शिंपल्यामध्ये वाढले ॥

Siddheshwar Vilas Patankar


दोन मोती

दूर दूर शिंपल्यामध्ये वाढले

लाटांसंगे वाहात वाहात

एकाच प्रवाहात आले

अग्रीम प्रीतिसंगम तो,

समुद्रतटावरचा

भेटताच क्षणी आकंठ प्रेमात बुडाले

आतुर दोघेही मिलनास

दुर्दैव त्यांचे , शिंपले मध्ये आले

किनारी विसावुनी शेजारी

दोघे जीव कासावीस

शिंपल्यात बंदिस्त

करुणा भाकती देवासी

होण्यास शिंपला उध्वस्त

व्हावे एकदाचे मिलन

एकाच माळेमध्ये

असेच गुंफून राहावे

एकमेकांस पाहावे अहोरात्र

घर्षणाने झीज व्हावी

कणाकणात मिसळावे एकत्र


सिद्धेश्वर विलास पाटणकर C
पाटणकर सिद्धेश्वर विलास
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: कविता ॥ दोन मोती , दूर दूर शिंपल्यामध्ये वाढले ॥

विजया केळकर
सुंदर कविता ,आवडली
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: कविता ॥ दोन मोती , दूर दूर शिंपल्यामध्ये वाढले ॥

Siddheshwar Vilas Patankar
धन्यवाद मॅडम ... आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद आणि मी केलेल्या उशिरासाठी माफी ....

पाटणकर
पाटणकर सिद्धेश्वर विलास
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: कविता ॥ दोन मोती , दूर दूर शिंपल्यामध्ये वाढले ॥

Santosh Khandekar
In reply to this post by Siddheshwar Vilas Patankar
Really a good poem, ever ever to read. Very nice
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: कविता ॥ दोन मोती , दूर दूर शिंपल्यामध्ये वाढले ॥

Siddheshwar Vilas Patankar
धन्यवाद मित्रा

सिद्धेश्वर विलास पाटणकर
पाटणकर सिद्धेश्वर विलास