कविता ॥ अजून कुणाची आहे का काही बाकी ॥

classic Classic list List threaded Threaded
3 messages Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|  
Report Content as Inappropriate

कविता ॥ अजून कुणाची आहे का काही बाकी ॥

Siddheshwar Vilas Patankar

अजून कुणाची आहे का काही बाकी ?

एक रुपया असला तरी , सांगा बरं का नक्की

ऋण सारं फेडायचं आहे

हसतमुखानं वर जायचं आहे

नको रोष कुणाचा

नको दोष तो कसला

करेन काका मामा
 
मिळो तोष मजला

हास्य पेरायचे आहे

सुख उगवायचं आहे

दुःख कापून सारं

पुण्य कमवायचं आहे

सारी उधारी फेडून

हसत वर जायचं आहेसिद्धेश्वर विलास पाटणकर C
पाटणकर सिद्धेश्वर विलास
Reply | Threaded
Open this post in threaded view
|  
Report Content as Inappropriate

Re: कविता ॥ अजून कुणाची आहे का काही बाकी ॥

Vinayak Vaishnav
Very nice really i like it
Reply | Threaded
Open this post in threaded view
|  
Report Content as Inappropriate

Re: कविता ॥ अजून कुणाची आहे का काही बाकी ॥

Siddheshwar Vilas Patankar
Thanks a lot Dear Friend....

Regards

Patankar
पाटणकर सिद्धेश्वर विलास
Loading...