.............👸 आई👸 .........

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

.............👸 आई👸 .........

भरत लक्ष्मण घराळ
             ..........👴👶 आई👶👴.......

माझ्या येण्याची👶 चाहुल👶 लागताच तिचा आनंद गगनात☁ मावेनासा झाला,
रंगिबिरंगी🌈 रंगानी तिचा आसमंत खूबच न्ह्याला।

येणार माझा👶 तहाना म्हणून खूप🎠 स्वप्ने🎠 तिने पहिली,
पण आपलीच दोन वेळच्या🍪 जेवणाची🍪 पराकष्टा होतेय हेच विसरली ती माऊली।

कढीन पोटाला👉 चिमटा आणि सर्व🎡 स्वप्ने पूर्ण करेन माझ्या तान्ह्याची असा ध्यास तिने धरला,
पण नऊ🤰🏻 महिनेसुद्धा🤰🏻 तिचा तहाना तिल पोटातच लाथ मारत  राहिला।

वडिल 👴🏻जेव्हा मरायला यायचे तेव्हा पाऊले 🏃🏻आपसुक तिच्या मागे लपन्यासाठी🏃🏻 धावायची,
पण आज जेव्हा तोच तहाना त्या माऊलीला👋🏻 मारतो👋🏻 तेव्हा त्याला जरासुद्धा लाज नाहि वाटायची।

आज ओझ होतय त्या 👶🏻तान्ह्याला👶🏻 आपल्याच माऊलीच👵🏻 ,
विसर पडला त्याला की तिने सांभाळल त्याला प्रत्येक ऊन 🌞आणि सावलीच।

चांगलेच पांग फेडले त्या तान्ह्याने त्या माऊलिच्या प्रेमाचे,
आज तिचाच तान्ह्या झाला😡 वैरी तिच्या मातृप्रेमाचे।

माझ्या येण्याची 👶🏻चाहुल👶🏻 लागताच तिचा आनंद गगनात मावेनासा झाला,
आज तिझाच तहान तिचा वैरी का झाला?...........