कविता

classic Classic list List threaded Threaded
2 messages Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

कविता

sangieta
लाडात येऊनी तुझे,,,,
लाडात् येऊनी तुझे ,माझ्या कुशीत् यायचे,,,
न् बोलताच तेव्हा मी सारे ओळखायचे,
हाथ तुझा हाथ माझा एकमेकात् हळूच गुंफायचे,,,
लाडात् येऊनी तुझे माझ्या कुशीत् यायचे,
श्वास श्वास तुझा माझा गंध एक व्हायचे,
मंतरलेल्या त्या क्षणां ना मी आज ही जपायचे,
लाडात् येऊनी तुझे माझ्या कुशीत यायचे,
न् बोलताच शब्द तेव्हा गीत व्हायचे,
जादू तुझ्या स्पर्शा ची हळूवार अनुभवा यचे,
तू माझी मि तुझा,मीत व्हायचे,
लाडात् येऊनी तुझे माझ्या कुशीत यायचे,
कितीही चिड़लो रूसलो,तरी विरघळून् जायचे,,
ऊब तुझ्या प्रेमाची अलगद लपेटुन घ्यायचे,
प्रेम तुझे,ओढ तुझी मन धूंद होऊंन् जायचे,,,
लाडात् येऊनी तुझे माझ्या कुशीत यायचे,,,,
,,,,संगीता,,,,
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: कविता

Vinayak Vaishnav
Khupach chan