मन की बात

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

मन की बात

Shashank kondvilkar
"मन की बात.." आज सहजच विचारलं तीला.. 👦 "कोणत्याही गोष्टीने पाघळत नाही तू; इतकं 'कठीण मन' कुठे गं करुन मिळतं.." तशीच गुश्श्यातच म्हणाली ती; 👱 "माझ्या मनाचं राहूदे.. आधी मला सांग! 'मलाच पडलेलं तुझ्याबद्दलचं हे Question' तुलाच कसं काय रे छळतं!" 🤔😏🙄
Shashank kondvilkar