चेहऱ्याचा खरेपणा

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

चेहऱ्याचा खरेपणा

Shashank kondvilkar
चेहऱ्याचा खरेपणा

कोण म्हणतं 'बरबादी' कुणाच्याच कामी येत नाही..
आपण तर 'तुटत्या' ता-यालाही अपेक्षांच ओझं देतो,
म्हणूनच 'प्रशंसा' करते दुनिया जेव्हा माझी 'तोंडावर..'
मी नेहमीच आरशात 'चेह-याचा खरेपणा' पाहून घेतो.

- शशांक कोंडविलकर

Blogspot link:

http://newthodasmanatala.blogspot.in/2017/03/blog-post_23.html?m=1
Shashank kondvilkar