आताचं प्रेम..

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

आताचं प्रेम..

Shashank kondvilkar
"आताचं प्रेम"

प्रेमामध्ये अशा काही जखमा..
मिळाल्या यौवनाला;
कि हृदयापेक्षा शरीरावरच..
मने भाळू लागली,
जन्मोजन्मीची साथ देणे तर सोडा..
आता तर एकांतात ही..
ती मने एकमेकांना टाळू लागली.

- शशांक कोंडविलकर
Shashank kondvilkar