जास्त काही नाही..

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

जास्त काही नाही..

Shashank kondvilkar

"जास्त काही नाही.."

जास्त अपेक्षा नाहीत..
'हे जीवना' तुझ्याकडून;
फक्त आयुष्यातला 'पुढचा क्षण'..
आधीपेक्षा छान असावा,
पैशांच्या श्रीमंतीत भले..
मी गरीब असेन;
पण आपुलकीचा मायेचा हात..
नेहमी श्रीमंत दिसावा.

- शशांक कोंडविलकर

Shashank kondvilkar