हे असं का?

classic Classic list List threaded Threaded
3 messages Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

हे असं का?

Shashank kondvilkar

"हे असं का?"

'नातं' खराब होण्याचं एक कारण..
हे देखील आहे;
लोकांना 'झुकतं घेणं' पसंत नाही.
'स्वार्थासाठी' रात्रीचा दिवस करतील..
पण 'परमार्थासाठी' उसंत नाही.

- शशांक कोंडविलकर

Shashank kondvilkar
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: हे असं का?

yogita pawar
 khup chan ahe nattyanwar khar tar barach kai bolale jate,but te tikavanyachi dhadpad khup kami lok kartat
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: हे असं का?

Ankita patil
In reply to this post by Shashank kondvilkar
नातं म्हणजे असा धागा जो सैल आणि घड पण असावा **
फक्त त्याला शूलक अशा ego मुळे कधी तोडू नये...