बहाना,,,

classic Classic list List threaded Threaded
6 messages Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

बहाना,,,

Sangieta
आता फ्कत आठवनीत ,
मागे राहीलास तु.
माझ्या कवितेच्या शब्दामध्ये ,
नकलत उलगडत गेलास तु..
सोप नव्ह्त मला अस,
अलगद तुला पकडन,
आता हि नाही जमत..
तुला मनासारख शब्दात बाँधन..
तु होतसच तसा .,
मनमौजी,स्वछनद,हसतमुख,.
थोडयाश्या तुज़्या सहवासात,
अमाप देवुन गेलास तु सुख,.
जगू पाहतेय रे,पुन्हा त्या,
भुतकालातिल आठवनी,
लिहावी वाटते तुज़्यावर,
एक न संपनारी कहानी..
मग सांग ना येशिल का,मला,
हवा तसा माज़्या कविते मधे,
तेवढेच पुन्हा चाँदने ,पड़तील,
माज़्या पदरामध्ये..
नाही येनार तु,,कारण तुला वाटेल हा निवल्ल दिखावा,
आता आलास पुन्हा,माज़्या जवल..
तर नाही मिलनार..तुला,परतन्याचा बहाना....!!!!!!
....संगीता,...!!!!
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: बहाना,,,

विजया केळकर
छान शब्दात मांडली इच्छा. . . . .
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: बहाना,,,

विजया केळकर
In reply to this post by Sangieta
एक सूचना टाईप करतांना मराठी शुध्द असावे
  आपला मराठी कट्टा आहे, बरोबर ना ?
सूचने बद्दल राग नसावा-- हे तर सर्वांनीच लक्षात ठेवणे आवश्यक आहे
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: बहाना,,,

sanjog paralkar
In reply to this post by Sangieta
विजया केळकरांचे शुद्ध  भाषेबद्दलचे  विचार स्तुत्य आहेत पण सदर कवितेतील ग्राम्य बोली व  त्या ग्राम्य  शब्दांमुळेच या कवितेला मातीचा गंध आला  आहे आणि त्या मुळेच  कवितेतील  आत्मीयता अधिक तीव्रतेने व प्रभावीपणे प्रकट झाली आहे .
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: बहाना,,,

Sangieta
Ho,thank you vijaya,te mobile warun type kelya mule.thode grammer mistake hote,.ethun pudhe lkshat thewin,ok.
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: बहाना,,,

Sangieta
thank you sanjog..comment awadli..