जसं सुचलं तसं..

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

जसं सुचलं तसं..

Shashank kondvilkar
"जसं सुचलं तसं.."

तसं सगळ्यांनाच..
सगळं काही मिळत नाही;
पण जगण्याच्या दृष्टिकोनावरुन..
आनंदाची कमी-जास्त व्याप्ती होते;
आयुष्याच्या प्रवासात..
रस्ता कधी संपत नाही;
उद्दिष्ट तेव्हाच प्राप्त होतात..
जेव्हा आकांक्षाची समाप्ती होते.

- शशांक कोंडविलकर

Shashank kondvilkar