'बांडगूळ'

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

'बांडगूळ'

Shashank kondvilkar
'बांडगूळ'

बांडगूळ समजून त्याचं दुःख..
तसं कुणीच साहिलं नाही;
समजून घेईल असं..
आता कुणीच राहिलं नाही,
कोरडा पाषाण समजतात..
आता 'त्याला' ओळखणारे..
तो तर मेणाचा गोळा होता..
पण कुणी स्पर्शुनच पाहिलं नाही.

- शशांक कोंडविलकर


Shashank kondvilkar