आनंद

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

आनंद

Shashank kondvilkar


"आनंद"

आनंद हा 'गात्रात' असायला हवा;
'छायाचित्रात' तर सगळे खूश दिसतात,
खरंतर आपण तसे घटनेचे 'पात्र'असतो;
आणि ब-याचश्या गोष्टी केवळ.. 'निमित्तमात्र' असतात.

- शशांक कोंडविलकर
Shashank kondvilkar