टिकीटची हेरफेरी

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

टिकीटची हेरफेरी

dhiraj bhagat
                                             टिकीटची हेराफेरी
सिनेमा,मटला की आपल्या मनात गाणी येतात ड़ायलाॅग येतात. हि सीनेमाची दुनिया अशाच एकदा माझी आनी माझ्या
मित्र निरचज इच्छा झाली.तर मग उद्या आपण 11 वाजता भेटू असे ठरले, तर मग लेट  होउ नये यासाठी मि 10 वाजता
पोहोचलो व टिकीट घेतले. मग काय माझ्या मित्राची वाट
बघत राहीलो.वाट बघता बघता10.30 वाजले आणि हा
काय call उचलत नाही आणि message ला reply नाही
आता हा येइल असे वाटत नाही.मग मि माझा जवळच माझा
मित्र पंकजला situation सांगितली तू ये नाहीतर टिकीटचे
पैसे वाया जातिल. 15हून हि जास्त मिनिटे झाली. हा काय
आला नाही. तेवढ्यात सिनेमा हाॅल मधे जाण्यास सुरुवात झाली.आता मि गेलो नाय तर . तेवढ्यात मला सूशेम दिसला.
काहीही न बोलता मी त्याला सिनेमा हाॅल मध्ये नेला. Movie
संपली बाहेर येताना मि या विचाराने माझे हसू थांबत नव्हते.
कि पहिले तर निरज जवल movie बघायचे ठरवले, नंतर पंकज आणि काहीहि नसताना सुशेम सोबत बघितला.तर
मग झाली ना टिकीटची हेराफेरी.