*** माझे मत***

classic Classic list List threaded Threaded
3 messages Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

*** माझे मत***

Ankita patil
♡कुणाच्या आयुष्याची सुरवात होते तर दुसऱ्याच आयुष्य तिथेच संपत ✧....<br>
**फरक फक्त इतकाच,,
आपल्याला हवं असलेलं मिळणं समोरच्याच्या आनंदापेक्षा मोठं वा गरजेचं नसत ( यावर प्रत्येकाचे मत वेगळे असावे )
खरा आनंद तर त्यांना हसताना आणि सुखी पाहण्यात असतो...
बाकी त्यांचा आनंद देखील आपल्यात असावा ह्याच बंधन नसावं....
कोणत्याही नात्यात बळजबरीचे बंधन नसावे ,, नाही का...!
 
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: *** माझे मत***

sarthak..
खुप छान...
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: *** माझे मत***

ANKITA PATIL
आभारी आहे...
स्वागत आहे आपुले कट्ट्यावर ...:)