माझा पहिला लेख

classic Classic list List threaded Threaded
3 messages Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

माझा पहिला लेख

dhiraj bhagat

सुटृटीचा दिवस असल्याने मी नुकताच घरी बसलो .इंटरनेटवर& लेखनाविषयी माहिती गोळा करत होतो. माझा शोध चालू होता.  तेवढ्यात E.SAHTY.COM या साईटने माझे लक्ष वेधून घेतले. मी जेव्हा चेक केले तेव्हा मी अचंबित झालो.
कि या साईटवर आपण आपले मत लोकांच्या जवळ पोहचवू शकतो.तर मी लगेच LOG IN केले. आणि सर्व माहिती submit केली.आता बर काय करावे काय लिहावे हे काही सुचेना.तर मी दुसरयांचे लेख कविता वाचल्या. त्यांचे विषय व त्याबद्दल माहिती सुरेख होती.आता बर मी काय लीहावे त्यांच्याएवढे छान लिहिता येइल असे मला वाटत नाही.पण बोलतात ना ॥प्रयत्नानी यशप्रापती॥ तर चला आपण पण काहीतरी लीहूनच टाकू. तर हा माझा पहिलाच लेख तूम्हाला अवघडल ना नक्किच आवडला असेल........
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: माझा पहिला लेख

Ankita patil
काट्यावर स्वागत आहे आपले....👍
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: माझा पहिला लेख

dhiraj bhagat
Thanks Ankita
मलाही खूप आनंद  झाला माझे मत व विचार लोकांपर्यंत पोहोचले हिच माझी  इच्छा.