तू जरी नसे माझा

classic Classic list List threaded Threaded
4 messages Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

तू जरी नसे माझा

Ankita patil
जिव्हाळा ती नेहमी करत राहिली,
असे एक नाते जे ती नेहमी जीवापाड जपत राहिली,
अबोला दोन्ही बाजुंनी होता आणि प्रेम सुद्धा तितकेच होते..
पण माहित नाही काय असे दोघात होते जे ...
त्या दोघांनाही मिळू शकत नव्हते....
त्याने एका दगडाप्रमाणे फक्त सगळं पाहत राहून जगायचे ठरविले होते...
अन, कोणत्याही प्रश्नांचे उत्तर मात्र त्याला शोधायचे नव्हते,
**पण तीच काय..., तिने तर त्या अबोल अश्या नात्यातच आपलं आयुष्य ...
अगदी सुंदर रित्या रंगून ते जगायचे ठरवले असते...**

(>*तिची व्यथा पण ती ठाम असते त्या गोष्टीलाच आपलं आयुष्य ठरवून हसत हसत जगायचे<*
दुखांपेक्षा आपलं आयुष्य आपण किती सुखाने जगतो// ...< हेच एका व्यक्तीसाठी गरजेचे असते ...नाही का? ***...)
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: तू जरी नसे माझा

Amruta
khup khup sundar..............
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: तू जरी नसे माझा

Amruta
In reply to this post by Ankita patil
khup khup sundar..............
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: तू जरी नसे माझा

Ankita patil
खूप खूप  आभार...लोभ राहील