आज मनाला वाटे असे का.....?**

classic Classic list List threaded Threaded
4 messages Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

आज मनाला वाटे असे का.....?**

Ankita patil
आज काही सुचेनासे झाले...
माझेच मन मलाच कळत नव्हते?>>????

आजच्या कलयुगातलं जगन खूप व्यस्त झालेलं असत...
पण खरच इतकं व्यस्त तरी नसत कि ...,
आपल्या जवळच्यांची आठवन एका क्षणासाठी देखील होत नसेल?
पर्याय तर खूप आहेत आजच्या मॉर्डन युगात ....
आपल्या भावना व्यक्त करायला....
पण त्या निरंतर टिकवायला माणूस नेहमीच अपुरा पडतो //**

नाते तर दोन शब्द बोल्यानें पण जुळते ...
पण ते आयुष्यभर जपण्यासाठी... संयम आणि समजुदारपणा असावाच...>
**आयुष्य हे असेच असते आपल्याला हवे असलेले मिळत नसले तरी ....?
आपली जिद्द व चिकाटी कमी करू नये...>.....
**>कुणास ठाऊक त्या आपल्या जिद्दी स्वभावाने  हवे असल्यापेक्षा ....
अगदी जास्तीचेच आपल्या ओझळीत येऊन पडेल**<...( स्कारातमक रहावे)...**


(**लिहणे आणि बोलणे खूप सोपे असते पण ..,खडतर परिस्तिथीत मनाला सावरणे सगळ्यांनाच जमत नसते ...**)
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: आज मनाला वाटे असे का.....?**

Hemantkumar Bhoye
Nice.......and True...
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: आज मनाला वाटे असे का.....?**

Ankita patil
dhanyavad...
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: आज मनाला वाटे असे का.....?**

Amruta
In reply to this post by Ankita patil
khup chan kavita aahe sir.....