क्रृष्ण - बासरी

classic Classic list List threaded Threaded
3 messages Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

क्रृष्ण - बासरी

विजया केळकर
    सांजेची बट ढळता ढळता
   कदंब गोल हसता हसता
 शिरकाव शिरजोर वार्‍यास मिळता
  दोर झुले झुलता झुलता
  रेशिम  वस्त्र सावरता सावरता
   मंजिरी मारवा माळता माळता
   जूटीत सारे राधा राधा गाता गाता
   शालीन कां झाला पावा आता
   आरवही आर्जव करता करता
   खुळावली कालिंदी वाट पाहता
   खुलले वैभव कृष्ण येता  ***
   बासरीतून अमृत बरसता बरसता
  मंत्रमुग्ध अवनी रसपान करता करता. . . . .
                         विजया केळकर _________
                              4/ 11 /16

 .
   
   
     

   
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: क्रृष्ण - बासरी

Siddheshwar Vilas Patankar
मॅडम हि कविता च्छान झाली आहे . आपले या कट्ट्यावर हार्दिक स्वागत आहे . आपण असेच सुंदर लेखन करत जा. हा कट्टा आपल्याला वाढवायचा आहे . सर्वानी मिळून प्रयत्न केले तरच हे शक्य आहे . पुढील वाटचालीसाठी शुभेचछा .

पाटणकर
पाटणकर सिद्धेश्वर विलास
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: क्रृष्ण - बासरी

विजया केळकर
धन्यवाद

2016-11-04 11:01 GMT+05:30 Siddheshwar Vilas Patankar [via ई-साहित्य] <[hidden email]>:
मॅडम हि कविता च्छान झाली आहे . आपले या कट्ट्यावर हार्दिक स्वागत आहे . आपण असेच सुंदर लेखन करत जा. हा कट्टा आपल्याला वाढवायचा आहे . सर्वानी मिळून प्रयत्न केले तरच हे शक्य आहे . पुढील वाटचालीसाठी शुभेचछा .

पाटणकर
पाटणकर सिद्धेश्वर विलासIf you reply to this email, your message will be added to the discussion below:
http://x.2286687.n4.nabble.com/-tp4641942p4641946.html
To unsubscribe from क्रृष्ण - बासरी, click here.
NAML