**..इतुकेच पुरेसे आहे जगण्यासाठी मजला ..**

classic Classic list List threaded Threaded
3 messages Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

**..इतुकेच पुरेसे आहे जगण्यासाठी मजला ..**

ANKITA PATIL
तू तुझी सोबत असं काही मागितले नाही मी,
मला कधीच समजले होते,
प्रश्न देण्याचा नाही तर ,,,
तुला माझ्या भविष्यकाळाची चिंता आहे...
समाज काय बोलेल?? याची चिंता आहे,,
पण तुला हे कसे सांगू...
आपला जरी भविष्यकाळ नसला तरी ,, भूतकाळ होता ...
तो भूतकाळच पुरेसा आहे मला आयुष्य व्यतीत करण्यासाठी...( तेही सम्पूर्ण आनंदाने जगेन तेही ही फक्त तुला हसताना बघता यावं यासाठीच....)_
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: **..इतुकेच पुरेसे आहे जगण्यासाठी मजला ..**

Amruta
masta........
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: **..इतुकेच पुरेसे आहे जगण्यासाठी मजला ..**

Ankita patil
खूप आभार...लोभ राहील