काहीस मनातलं -

classic Classic list List threaded Threaded
9 messages Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

काहीस मनातलं -

ANKITA PATIL
माणूस वा त्याची साथ आयुष्यभर सोबत नसली तरी त्याने दिलेल्या क्षणभर आठवणीत आपण आपलं आयुष्य जगू शकतो,, तेही फक्त त्याच्या आनंदापोटी .....
त्याच्या आयुष्यावर आपला अधिकार नसेल पण त्या क्षणांवर फक्त आपला अधिकार असतो...भले ते क्षण आता पुन्हा अस्तित्वात येऊ शकत नाहीत....
**क्षण** तेच जपण्याचा प्रयत्न करतेय ,, आता त्याशिवाय दुसरं काय उरलय माझ्याजवळ आपलं म्हणून घ्यायला .....अ
( काहीस मनातलं -)
**अंकिता पाटील**
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: काहीस मनातलं -

Milind
Kahi manatal othavar yet tevha
Man halak ka hote. Athavanitala kuni
Jevha samor yet tevha  man bhutkalat
Kale jate.
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: काहीस मनातलं -

Ankita patil
मनाजवळच्या आठवणी ... आपल्या भूतकाळ झाल्या असल्या तरी
त्यांना विसरणे शक्य नसते..आणि आपलं मन कुणालाही  सहजासहजी कधीच विसरत नाही...
***खरं तर आयुष्य त्या क्षणातच जगून झालेलं असत...***
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: काहीस मनातलं -

suhas
In reply to this post by ANKITA PATIL
खुप छान...!
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: काहीस मनातलं -

Ankita Patil
धन्यवाद ..!
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: काहीस मनातलं -

sarthak..
खुप छान
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: काहीस मनातलं -

ANKITA PATIL
धन्यवाद....!
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: काहीस मनातलं -

Chetan Hiremath
In reply to this post by suhas
विसरणं हे अशक्य आहे,कारण कधी कोण स्वताः श्वास घेण्याचे विसरेल का...
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: काहीस मनातलं -

Ankita patil
अगदी खरं..**प्रत्येक श्वास नेहमी माणसास आनंद देईल हे त्यास पण ठाऊक नसते...**