थेंब

classic Classic list List threaded Threaded
3 messages Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

थेंब

Shashank kondvilkar


"थेंब"

'थेंब' निव्वळ एक पावसाचा थेंब..
पण त्याचं ही अस्तित्व सानिध्यातून घडतं;
ओंजळीत पडलं तर पवित्र जल बनतं;
आणि घाणीत पडलं तर कलंकित ठरतं,
गवताच्या पातीवर दवबिंदू बनून मिरवतं;
आणि शिंपल्यात पडलं तर मोती होऊन तरतं.
मला वाटतं आपल्या माणसांचं ही तसंच आहे
गरज आहे योग्य सानिध्याची..
आणि स्वतःतला खरा 'मी' ओळखण्याची!

- शशांक कोंडविलकर
Shashank kondvilkar
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: थेंब

Ankita patil
hali manus swtala visrun dusryachya sobatichi jast aas thevun jagu pahto......
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: थेंब

Shashank kondvilkar
खरंय पण सोबत ही लागतेच.. कारण एकाकी जगणं... खायला उठतं कालांतराने...
Shashank kondvilkar