पटतंय का..

classic Classic list List threaded Threaded
2 messages Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

पटतंय का..

Shashank kondvilkar
"पटतयं का..."

माणूस पळतोय माणसापासून;
हरवलाय हृदयातला 'भाव',
सगळं काही मिळून सुद्धा;
संपत नाही 'हाव..'
नातं तुटलं की पुन्हा
 सांधता येत नाही
;
ओसरत नाही मनीचे 'घाव',
फितूर बेईमानी लालसेचे;
अनाहुत बनतो आपण मग 'साव'..
जगण्याचे हे चार दिवस तरी;
पलटून जातो डाव,
रोष-दोष मग सांगावे कसे;
आसवांना 'आवाजच' नसतो ना राव!

- शशांक कोंडविलकर

Shashank kondvilkar
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: पटतंय का..

Ankita patil
last 2 line.....khup sundar .....**