बाप हा ताप नसतो, पोरा

classic Classic list List threaded Threaded
28 messages Options
12
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: बाप हा ताप नसतो, पोरा

Sujaysut
Great Kavita
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: बाप हा ताप नसतो, पोरा

Siddheshwar Vilas Patankar
In reply to this post by janmejayraaje
धन्यवाद माझ्या अनोळखी मित्रा , सुंदर अभिप्रायाबद्दल मंडळ आभारी आहे .

सिद्धेश्वर विलास पाटणकर
पाटणकर सिद्धेश्वर विलास
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: बाप हा ताप नसतो, पोरा

sankesh
In reply to this post by Siddheshwar Vilas Patankar
धन्यवाद राजे , आपल्या अभिप्रायाला मानाचा मुजरा .........
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: बाप हा ताप नसतो, पोरा

Siddheshwar Vilas Patankar
In reply to this post by Siddheshwar Vilas Patankar
माफ करा पण मला आपण दिलेली प्रतिक्रिया समजली नाही .

सिद्धेश्वर विलास पाटणकर
पाटणकर सिद्धेश्वर विलास
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: बाप हा ताप नसतो, पोरा

Er.Irfan Shaikh
In reply to this post by Siddheshwar Vilas Patankar
VERY WELL WRITTEN
Er.Irfan Shaikh  B.E.,M.TECH.(COMPUTER)
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: बाप हा ताप नसतो, पोरा

Siddheshwar Vilas Patankar
धन्यवाद शेख साहेब . या कवितेने मला कट्ट्यावर खूप सारे अभिप्राय मिळवून दिले . मी आपल्या सर्वांचा ऋणी आहे . मला एक खरंच नमूद करावंसं वाटत ते हे कि " बाप " नावाची व्यक्तिरेखा बऱ्याचदा दुर्लक्षित होते , पण साऱ्यानी हे लक्षात ठेवावं कि तोच खरा शिल्पकार असतो , कुटुंबाचा . पण दुर्दैवाने किंवा ओघाने त्या व्यक्तिरेखेला फारसं महत्व दिलेलं नाही असं दिसतंय . सर्वानी आई आणि बाबांवर उघडपणे प्रेम करावं . बऱ्याचदा बाबांवरच प्रेम हे गुपित ठेवलं जात आणि मग अशी कविता तयार होते . हि कविता , माझ्या मोठ्या मुलाची देणगी आहे . त्यालापण वाटत कि बाबा सारखा ओरडतो आणि आई सांभाळून घेते .

पाटणकर
पाटणकर सिद्धेश्वर विलास
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: बाप हा ताप नसतो, पोरा

mansing  khandare
In reply to this post by Abhijeet
khup chan sir
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: बाप हा ताप नसतो, पोरा

Siddheshwar Vilas Patankar
धन्यवाद साहेब
पाटणकर सिद्धेश्वर विलास
12