मैत्री

classic Classic list List threaded Threaded
8 messages Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

मैत्री

Shashank kondvilkar
"मैत्री #Friendship "

"मित्र कधी जूने होत नाहीत
'मैत्रीचे' नाते कधी सुने होत नाही
काळानुसार दुरावे येत - जात राहतातच
पण दुराव्यानेही  'मित्र' आयुष्यातून 'उणे' होत नाहीत..."

खरंच नात्यांचे प्रकार वेगवेगळे.. त्यांची 'जातकुळी' वेगवेगळी
पण या नात्यांमधेही तग धरुन राहण्याची शाश्वती देवू शकतं
असं नातं म्हणजे 'मैत्रीचं...'

हे नातं कधीच कुठल्या बंधनात बांधलं जात नाही..
आणि हाच याचा plus point.. आज ब-याच वर्षाने
भेटलेल्या नातलगाला बघून जेवढा आनंद होत नाही
त्याहून जास्त आनंद जुन्या मित्राला भेटून होतो
या भेटीने क्षणार्धात मन आठवणीचा मागोवा घ्यायला लागतं..
खरंय ना! आपल्या जुन्या मित्र/मैत्रीणींना आठवून बघा.. लगेच प्रत्यय येईल.

आता काळानुसार या ही नात्याची समीकरणे बदलली आहेत पण
'ओलावा' अजुन ही शाबूत आहे हे विशेष...
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मित्रांनी मला घडवलं..
थोड्याफार प्रमाणात बिघडवलं ही , पण मला त्या सगळ्यांचा
सार्थ अभिमान आहे.. कारण समाजात 'जगायला' आणि
जगण्यासाठी 'वागायला' शिकवणारा 'गुरु' मला मित्रांतूनच भेटला.

तसं  आपलं ही  मैत्रीचं नातं आहे की ..
सुज्ञ वाचक - आणि प्रयत्नांकीत लेखकाचं..
(अर्थात हा लेख वाचताना आपल्याला  मित्रांचं स्मरण झालं
तर लिखाण सार्थ झाल्यासारखं आहे..)

असो.. आता तुम्ही विचार कराल..आज काही तसा मैत्रीचा
विशेष दिवस नाही... मग मी 'मैत्री' या विषयावर का लिहितोय..
 खरं सागू.. मैत्रीचं नातंच असं आहे की ज्याला 'स्पेशल डे' चं वेष्टन
लावण्याची कसलीच गरज नाही...
कारण #Friendship is #always special for #everyone !

So आपल्या आयुष्यात 'मैत्रीसाठी' नक्की वेळ द्या..
आणि ज्यांना वेळ देता येत नाही त्यांना नेहमी समजून घ्या.
Happy #friendship #Everyone

- #shashankkondvilkar
Shashank kondvilkar
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: मैत्री

Siddheshwar Vilas Patankar
शशांक मी डॉक्टर पाटणकर, सिद्धेश्वर विलास पाटणकर . आज मी तुझे गूगल प्लस  वर लग्नाचे फोटो पाहिले . छान आठवणी निरंतर साठवल्या आहेस. खूप छान . बरे वाटले . मी काही अवांतर वाचन कधीच केले नाही ना कुठल्या साईटवर (वॉट्स अप वगैरे ) आहे.
मी अजूनही मुक्त आहे . पण तुझी हि युक्ती मला फारच आवडली . धन्यवाद वाट दाखवल्याबद्दल .

सिद्धेश्वर विलास पाटणकर
पाटणकर सिद्धेश्वर विलास
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: मैत्री

Shashank kondvilkar

खूप खूप आभार...लोभ असावा.

Regard,
Shashank kondvilkar
Saam television - Video editor and Lyrics writer)
contact: 9920231364
Mail Id: [hidden email]

On Aug 2, 2016 1:28 PM, "Siddheshwar Vilas Patankar [via ई-साहित्य]" <[hidden email]> wrote:
शशांक मी डॉक्टर पाटणकर, सिद्धेश्वर विलास पाटणकर . आज मी तुझे गूगल प्लस  वर लग्नाचे फोटो पाहिले . छान आठवणी निरंतर साठवल्या आहेस. खूप छान . बरे वाटले . मी काही अवांतर वाचन कधीच केले नाही ना कुठल्या साईटवर (वॉट्स अप वगैरे ) आहे.
मी अजूनही मुक्त आहे . पण तुझी हि युक्ती मला फारच आवडली . धन्यवाद वाट दाखवल्याबद्दल .

सिद्धेश्वर विलास पाटणकर
पाटणकर सिद्धेश्वर विलासIf you reply to this email, your message will be added to the discussion below:
http://x.2286687.n4.nabble.com/-tp4641659p4641660.html
To unsubscribe from मैत्री, click here.
NAML
Shashank kondvilkar
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: मैत्री

Shraddha Dhage
Shashank ya kvitet tu maitrich meaning and importance khup chan shbdat mandle ahe, mala pn maja frnd circle khup awdto and amhi servch jmel ts ekmekana wel deto nd njoy krto.
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: मैत्री

सुरेश जोहारी
In reply to this post by Shashank kondvilkar
खूप सुरेख आणि वस्तुस्थितीला  धरून असलेल हे  मैत्री  आवडले . वाचकाला त्यांच्या मैत्रीची आठवण करून देणारी आपले हे लेखन मनापासून आवडले.

धन्यवाद

सुरेश जोहारी
पुणे
वय  ६१
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: मैत्री

Shashank kondvilkar
In reply to this post by Shraddha Dhage
खूप खूप आभार सदैव लोभ असावा!
Shashank kondvilkar
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: मैत्री

Shashank kondvilkar
In reply to this post by सुरेश जोहारी
खूप आभार सर... आपणासारख्या सुज्ञ वाचकांमुळेच थोरफार लिखाणाचं धैर्य होतं... सदैव लोभ असावा!
Shashank kondvilkar
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: मैत्री

Ankita patil
In reply to this post by Shashank kondvilkar
atishay sundar ani kahrya maitriche nate utrvle aahe ya kavitet....khup sundar
majha group agdi asach ahe....**