तुझं लाजणं

classic Classic list List threaded Threaded
5 messages Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

तुझं लाजणं

Shashank kondvilkar
"तुझं लाजणं"

तू जेव्हा कधी 'लाजतेच';
तेव्हा माझंच 'मला' सुचत नाही,
मी तुझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करतो;
पण प्रत्यक्षात 'कृतीत' ते दिसतं नाही,

भर 'उन्हात' मग अचानक;
कसा बरसतो गं 'पाऊस',
मला वाटतं त्याला ही;
आपलं हे 'वागणं' रुचत नाही.
तू जेव्हा कधी 'लाजतेच';
तेव्हा माझंच मला सुचत नाही..

मग मध्येच 'विजांचा' कडकडाट होतो;
तू माझ्या अलगद 'मिठीत' येतेस,
काही वेळापुर्वीच्या 'दुराव्यात';
आता कसलंच 'अंतर' असत नाही,
तू जेव्हा कधी 'लाजतेच';
तेव्हा माझंच 'मला' सुचत नाही.

#ती आणि #मी
#shashankkondvilkar

Shashank kondvilkar
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: तुझं लाजणं

Poonam
Sundar Kavita ,

Shashank tumchya kavita khup chan astat. >>
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: तुझं लाजणं

Shraddha Dhage
Kvita farch chan ahe, khup sunder shabd ahe tyat.
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: तुझं लाजणं

suhas
In reply to this post by Shashank kondvilkar
सुंदर ....
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: तुझं लाजणं

Vinayak Vaishnav
In reply to this post by Shashank kondvilkar
Kharach khup chan ahe unhatahi pavasacha garava janavato....