कविता

classic Classic list List threaded Threaded
2 messages Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

कविता

Kasturimitra

असे कसे
अबोल क्षण हे
शब्द जुने
अन अर्थ नवे हे
सांग कसे
होते असे हे


तू जणतेस
सारेच ना हे
स्वप्न विरते
अन उरते सत्य हे
सांग कसे
होते असे हे


तू सांग
होते का असे हे
उत्तराचे बनती
प्रश्न नवे हे
सांग कसे
होते असे हे


तू बोल
काय आहे हे
स्वर जुने
अन गीत नवे हे
सांग कसे
होते असे हे
प्रणव प्रभू
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: कविता

ashok
NICE IMAGINATION