कविता

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

कविता

Kasturimitra
तू आलीस तेव्हा मोकळ आभाळ सूर्याच्या अधीन झालेलं मी पाहिलं होत
तुझ्या मागून येणारी सावली तुझ्याच पावलांना टिपताना मी पाहिलं होततुझ्यासाठी लाटांनी वाऱ्याबरोबर जुगलबंदी करताना मी पाहिलं होत
तुझ्या बटाची अचूक दिशा वाऱ्याने पकडताना मी पाहिलं होतनजर सर्वांची चुकवून तुला माझ्यापर्यंत पोहचताना मी पाहिलं होत
तुला चोरट्या नजरेने माझ्याकडे बघताना मी पाहिलं होतनकळत झालेल्या स्पर्शातून तुझं बावरलेपण मी पाहिलं होत
मिठीत तुला घेताच तुझं एकरूप होण मी पाहिलं होतनिघताना तुझ्या डोळ्यातील मोती लपवताना  मी पाहिलं होत
परत भेटू म्हणताना तुझ्या अडखळलेल्या चालिला मी पाहिलं होत

प्रणव प्रभू