कविता ती पण आता पुसट वाटू लागलीय

classic Classic list List threaded Threaded
3 messages Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

कविता ती पण आता पुसट वाटू लागलीय

Siddheshwar Vilas Patankar
विचारांच्या गर्दीत शोधातोय मी कुणाला

तिला कि मला स्वतःला

विचारांच्या गर्दीत शोधातोय मी कुणाला

तिला कि मला स्वतःला

ती पण आता पुसट वाटू लागलीय

अवती भवति तिच्या विचारांची गर्दी झालीय

स्वतः शोधतोयं त्या मनाला

ज्याने साद दिली होती पूर्वी तिच्या भावनांना

आढे वेढे घेवून लग्नाचे पेढे वाटले

कमी होते कि काय म्हणून

राहत्या घराचे दरवाजे पण छाटले

छाटून  सर्व खिडक्या अन दारें  

एक सुंदर घरकुल थाटले

टाकली भिंत मध्ये उभी

पल्याड ते सर्व नातलग

अल्याड माझे दोन छकुले जीवलग

त्यांनाच घेउनि पुढे जायचे

त्यांनाच बघुनी स्वतःशी लढायचे

अन लढता लढता कायमचे जायचेसिद्धेश्वर विलास पाटणकर

पाटणकर सिद्धेश्वर विलास
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: कविता ती पण आता पुसट वाटू लागलीय

saumyaa
GOOD................ ONE'''''''''''''''.................
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: कविता ती पण आता पुसट वाटू लागलीय

Siddheshwar Vilas Patankar
In reply to this post by Siddheshwar Vilas Patankar
धन्यवाद
पाटणकर सिद्धेश्वर विलास