चारोळी ( नावाडी मी आहे)

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

चारोळी ( नावाडी मी आहे)

Siddheshwar Vilas Patankar

मला तीर बदलता येतात
कारण माझ्याकडे होडी आहे
तुम्ही असेच रहा (शांत)
ध्यानात ठेवा नावाडी मी आहे II

सिद्धेश्वर विलास पाटणकर
पाटणकर सिद्धेश्वर विलास