चारोळी ( माननीय आणि स्वर्गीय श्री . बाळासाहेब ठाकरे यांस अर्पण )

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

चारोळी ( माननीय आणि स्वर्गीय श्री . बाळासाहेब ठाकरे यांस अर्पण )

Siddheshwar Vilas Patankar
भगवा मनात माझ्या
भगवा तनात माझ्या
सोनेरी तेज जो देई
तो सूर्यही भगवा माझा II

सिद्धेश्वर विलास पाटणकर
पाटणकर सिद्धेश्वर विलास