कविता

classic Classic list List threaded Threaded
2 messages Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

कविता

Kasturimitra
आठवून क्षण जुने
तू नव्याने हास ना
विसरून राग सारा
तू नव्याने भेट ना


का कधी नकळत स्पर्श सारे बोलती
भावनांचे प्रश्न सारे उत्तरांना शोधती

काय घडला माझा गुन्हा
परतूनी ये तू पुन्हा

कर ना इशारा तू मला
लावेन ना जीव मी तुला
 


का कधी एकटे स्पंद गाणे गुणगुणते
कंपनांनचे झंकार सारे रोमरोमात नांदते

का खेळ हा मांडला असा
डाव सारा विस्कटला

आता कसे सांगू तुला
साथ दे ना तू मला
   प्रणव प्रभू
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: कविता

yogesh sonawane
Could have been modified at the end and made it better. But still nice poem to read.