कविता

classic Classic list List threaded Threaded
4 messages Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

कविता

Kasturimitra
दुःख नाही याचे
कोणी स्वप्न चोरील माझे
भय वाटते याचे
कोणी प्रेम भेदिल तुझे


ना कधी दिसला तुला
हा खेळ भावनांचा
ना कधी कळला मला
हा मेळ या मनाचा


समजून घेता मला
गैरसमज जास्त वाढले
हसवताना तुला
अश्रू स्वस्त वाटले


हा दुरावा तुझा
दुःख ठेवू पाहतो
हे सत्यस्वप्न माझे
आनंद देऊ पाहतो
   प्रणव प्रभू
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: कविता

shrikant Damle
फार सुंदर काव्यरचना...!!
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: कविता

yogesh sonawane
NICE POEM. KEEP IT UP
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: कविता

saumyaa
In reply to this post by Kasturimitra
Nice poem