कविता

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

कविता

Kasturimitra

स्वप्न चालून येता
सत्य सारे समोर यावे
मखमली स्पर्श होता
काटयांचेही फुल व्हावे


सप्त स्वरांनी एकत्र येऊनी
प्रेम रंगात रंगून जावे
उधळलेल्या सुरांमधूनी
हरवलेले क्षण मिळावे


चंद्र-चांदण्या शोधताना
तारकांचे शोध घ्यावे
दुःख सारे भोगताना
आनंदाचे स्वप्न पहावे
प्रणव प्रभू