का माणुस खेळत असतो ... सतत एकाच डाव

classic Classic list List threaded Threaded
2 messages Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

का माणुस खेळत असतो ... सतत एकाच डाव

Kavitamahajan
शब्दांना दे तु
वाट मोकळी
द्वीधा मनाची
हाक वेगळी

रात्रीच्या काळोखात
स्वप्न थिजली
सूर्याच्या किरणांनी
पुन्हा जागवली

पुन्हा  एक
नवी सकाळ
पण मनाची हाक
तीच राहिली

शोधुन झाल्या
दाहीदिशा
पण त्या प्रश्नांना
उत्तर मिळेना

कशाची आव
अन कशाची हाव
का माणुस खेळत असतो
सतत एकच डाव …….      
का माणुस खेळत असतो
सतत एकाच डाव …………….
©कविता महाजन
कविता महाजन
kavitapatil12@gmail.com
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: का माणुस खेळत असतो ... सतत एकाच डाव

Siddheshwar Vilas Patankar
Aavadali kavita. Manachya avashthevar bhashya karanaari.
पाटणकर सिद्धेश्वर विलास