कविता

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

कविता

Kasturimitra
मन पाखरू पाखरू
तुझ्या प्रीतीचं भुकेलं
कस सांगू त्याला
आता ते एकटं पडलंकधी नव्हता त्याचा साज
कधी वाटली नाही लाज
तुझ्या प्रेमामध्ये
आता करू लागलय माजलय धावत सुटतं
रानातं वनातं
तुला शोधात बसतं
सत्यात स्वप्नात


काय त्याला सांगू
आता काय चाललंय
तू नाहीस जवळ
म्हणून वेड  लागलंय
     प्रणव प्रभू