'तू' तूच असतोस; आणि मीही 'मीच' असते!

classic Classic list List threaded Threaded
9 messages Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

'तू' तूच असतोस; आणि मीही 'मीच' असते!

Shashank kondvilkar


'तू' तूच असतोस; आणि मीही 'मीच' असते,
पण तुझं-माझं करता करता, कशी रे आपली एक दुनिया वसते...

प्रश्नांच्या भडीमारांचा; माझा नेहमीच जरी रणकल्लोळ असतो,
तू अगदीच वागतोस शहाण्यासारखा; जणू कशातच तुझा रोल नसतो..

कधी कधी शब्दांच्या फास्ट track वर; अचानक मौनाची मेल असते,
खरं सांगू तुझं ते शांत रहाणं; माझ्या अगदी डोक्यात बसते.
'तू' तूच असतोस; आणि मीही 'मीच' असते...

रात्रीचं तुझं वागणं; दिवसापेक्षा वेगळं असतं,
बोलत नाहीस तू शब्दातून; पण नजरेतून तुझ्या सारंच दिसतं..
तेव्हा कशी तुझ्या माझ्या नात्याला; धुंद गंधाची लहर धजते,
तू बरसणारा आकाश असतोस; अन मी तृप्त धरती सजते.
'तू' तूच असतोस; आणि मीही 'मीच' असते...

किती ही रुसलो भांडलो तरी; तुझ्या स्वप्नातली मीच 'परी' असते,
कारण मला माहितेय तुझ्या मैत्रीणींपेक्षा; मीच जरा 'बरी' दिसते...
'तू' तूच असतोस , आणि मीही 'मीच' असते..
पण तुझं-माझं करता करता, कशी रे आपली एक दुनिया वसते..!!
       
                                                                      - शशांक कोंडविलकर
Shashank kondvilkar
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: 'तू' तूच असतोस; आणि मीही 'मीच' असते!

amol mane
chan kavita aahe.mala mna pasun awadli.very nice.
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: 'तू' तूच असतोस; आणि मीही 'मीच' असते!

Rahul Vengurlekar
In reply to this post by Shashank kondvilkar
Khup chan mitra..
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: 'तू' तूच असतोस; आणि मीही 'मीच' असते!

yogesh sonawane
In reply to this post by amol mane
GOOD ONE. NICE POEM
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: 'तू' तूच असतोस; आणि मीही 'मीच' असते!

Shashank kondvilkar
In reply to this post by amol mane
आभार लोभ असावा
Shashank kondvilkar
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: 'तू' तूच असतोस; आणि मीही 'मीच' असते!

Shashank kondvilkar
In reply to this post by Rahul Vengurlekar
धन्यवाद लोभ असावा
Shashank kondvilkar
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: 'तू' तूच असतोस; आणि मीही 'मीच' असते!

Shashank kondvilkar
In reply to this post by yogesh sonawane
Thank you so much for beautiful reply.
Shashank kondvilkar
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: 'तू' तूच असतोस; आणि मीही 'मीच' असते!

Ankita patil
In reply to this post by Shashank kondvilkar
KHUP KHOL MNATALI...SUNDAR KAVITA....
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: 'तू' तूच असतोस; आणि मीही 'मीच' असते!

Shashank kondvilkar
Thank you so much!
Shashank kondvilkar