मी कोण?

classic Classic list List threaded Threaded
5 messages Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

मी कोण?

Shashank kondvilkar
ऐकना.. थोडं बोलायचं होतं..
हो माहितेय खूप बिझी असतोस..
पण.. थोडासा वेळ माझ्यासाठी ही काढ ना..

तुला आठवतयं.. तू.. शेवटचा कधी माझ्याशी बोललेलास..
हं.. नाही आठवणार... अरे तू काल काय केलं होतसं..
हे साधं आज आठवत नाही तुला.. मग ते काय आठवणार..कर्म!

मला कळत नाही.. इतकं कसं गुंतवून घेतलयंस तू स्वतःला..
जरा अवस्था बघ स्वतःची.. चेह-यावरचा charm केव्हाचा ढासळलाय..
इतक्या कमी अवधीतच.. असा कसा तू  कोसळलायस..

आयुष्यात खूप पुढे जाण्याच्या नादात.. ' आयुष्य ' मात्र वजा करतोयस..
मला सांगनारे का असा तू.. अनाठाई स्वतःलाच सजा करतोयस..
corporation च्या जाळ्यामध्ये.. co-operation करणंच विसरुनच गेलायस
' I am the best ' कंसीडर करुन.. इतरांच्या नजरांचा अडसर झालायंस..

मला सांगशील.. इतक सारं  करुन सुध्दा.. शेवटी तू सोबत काय नेणार..
सगळं राहील जितल्या तिथं... सरणावर सोबती कोणी नाही येणार..
मी म्हणत नाही  तू तुझी प्रगती करु नकोस..
पण त्या बरोबर नात्यांवर माती ओढू नकोस..

आज काल तू खूप थकलेला दिसतोस..
सतत कसल्यातरी दडपणात असल्यासारखा..
पुर्वी सारखा हसतं नाहीस.. चारचौघात बसत नाहीस..
privacy त तू समाधानी भासतोस.. सतत कुणाच्या तरी तालावर नाचतोस..

मला वाटतं आता तरी हे तुला उमजायला हवं..
जगण्यातलं समाधान समजायला हवं..
वेळ अजून निघून नाही गेली.. बुडत्या नावेलाही  आशेचा किनारा असतोच..
आज मावळणारा सुर्य उद्या पुन्हा दिसतोच..
फक्त बदलण्याची इर्षा अंतर्भुत धर.. स्वतःला तू ' स्वतःच्या ' नावावर कर..

तु इतका वेळ विचार करत असशील ना हे एवढं तत्वज्ञान झाडणारं मी आहे तरी  कोण??
हं... जरा स्वतःच्या अंतरात नीट तरी पहा... मग तुला सापडेल  तुझंच की रे ' मन '

- शशांक कोंडविलकर
 
Shashank kondvilkar
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: मी कोण?

VIREN
एक नंबर सर 

2016-03-16 7:23 GMT+05:30 Shashank kondvilkar [via ई-साहित्य] <[hidden email]>:

Shashank kondvilkarIf you reply to this email, your message will be added to the discussion below:
http://x.2286687.n4.nabble.com/-tp4641397.html
To start a new topic under ई-साहित्य, email [hidden email]
To unsubscribe from ई-साहित्य, click here.
NAML

Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: मी कोण?

ramakant1568
UTTAM KAVITA

2016-03-16 18:15 GMT+05:30 VIREN [via ई-साहित्य] <[hidden email]>:

If you reply to this email, your message will be added to the discussion below:
http://x.2286687.n4.nabble.com/-tp4641397p4641398.html
To start a new topic under ई-साहित्य, email [hidden email]
To unsubscribe from ई-साहित्य, click here.
NAML--
regards
Ramakant
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: मी कोण?

Shashank kondvilkar
धन्यवाद ..लोभ आसावा!
Shashank kondvilkar
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: मी कोण?

Shashank kondvilkar
In reply to this post by ramakant1568
Thank you very much..be connected !
Shashank kondvilkar