यातना अंतरीची

classic Classic list List threaded Threaded
4 messages Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

यातना अंतरीची

Shashank kondvilkar
मी म्हणत नाही जन्मभर साथ दे..
पण सोबतीला असताना तरी;
हातात माझ्या हात दे..
नको राहु विसंबून माझ्यावर अगदीच,
पण क्षणभर मला केव्हातरी;
विश्वासाने साद दे..
मान्य आहे चुकते मी ही,
पण तुही चुकतोसच ना कधीतरी..
हेवेदावे जन्मभर चालणारंच;
भेटणारंच ते जन्मांतरी..
जास्त काही नाही माझ्यासाठी;
तू तुझी चांदरात दे...
सोबतीला असताना तरी;
हातात माझ्या हात दे..
अन् क्षणभर मला केव्हातरी;
विश्वासाने साद दे..

Shashank kondvilkar
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: यातना अंतरीची

ramakant1568
uttam

2016-02-24 22:39 GMT+05:30 Shashank kondvilkar [via ई-साहित्य] <[hidden email]>:
मी म्हणत नाही जन्मभर साथ दे..
पण सोबतीला असताना तरी;
हातात माझ्या हात दे..
नको राहु विसंबून माझ्यावर अगदीच,
पण क्षणभर मला केव्हातरी;
विश्वासाने साद दे..
मान्य आहे चुकते मी ही,
पण तुही चुकतोसच ना कधीतरी..
हेवेदावे जन्मभर चालणारंच;
भेटणारंच ते जन्मांतरी..
जास्त काही नाही माझ्यासाठी;
तू तुझी चांदरात दे...
सोबतीला असताना तरी;
हातात माझ्या हात दे..
अन् क्षणभर मला केव्हातरी;
विश्वासाने साद दे..

Shashank kondvilkarIf you reply to this email, your message will be added to the discussion below:
http://x.2286687.n4.nabble.com/-tp4641375.html
To start a new topic under ई-साहित्य, email [hidden email]
To unsubscribe from ई-साहित्य, click here.
NAML--
regards
Ramakant
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: यातना अंतरीची

Harshwardhan Bapat
In reply to this post by Shashank kondvilkar
Kavita ekdam zakas
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: यातना अंतरीची

Harshwardhan Bapat
In reply to this post by Shashank kondvilkar
Kavita ekdam zakas