माझं वागण

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

माझं वागण

Shashank kondvilkar
कधी कधी माझंच वागणं,
माझं 'मी' पण हरवून बसतं..
योग्य अयोग्य च्या परिमाणावर
गुणवत्तेच फलित ठरवून रचतं..
शीतावरुन भाताचा परिक्षेसारखं
एखाद्याला पारखन; थोडं कठीणच असतं..
कारण आजच्या जगात खरं म्हटलं तर
कुणीच कुणाच 'जवळचं' नसतं..!
कधी कधी माझंच वागणं,
माझं 'मी' पण हरवून बसतं..
योग्य अयोग्य च्या परिमाणावर
गुणवत्तेच फलित ठरवून रचतं..!

Shashank kondvilkar