अपेक्षा

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

अपेक्षा

Aditi
आपली मतं एखद्यावर लादणे आणि त्यानुसार त्या व्यक्ती ने कृती करावी ही अपेक्षा करणे हे चुकीचे नाही कां? स्वतःच्या मनासारखे व्हावे म्हणुन इतरांचे मन दुखवण हे वाईटच.तरीही माणसे इतक्या क्रुतघ्न वृत्तीने वागतात.आपली ईच्छा पूर्ण व्हावी म्हणून समोरच्याच्या स्वप्नांची कदर देखील करत नाहीत.आयुष्य नेहमी सोबत चालून साथ देण्यासाठी असत.त्यात जर आपल्या इछपुर्ती साठी स्वार्थीव्रुत्तीने आपल्याच लोकांची मने मोडली तर हातात पश्चातापाशिवाय काही राहत नाही.  --- अदिती