हमे तुमसे प्यार कितना,,,

classic Classic list List threaded Threaded
12 messages Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

हमे तुमसे प्यार कितना,,,

Sangieta
चेतन,कुठे होतास इतके दिवस?
काही नाही कामात busy होतो,,बर मला एक छान फोटो पाठव ना तुझा,
मग पुन्हा तू गायब ,,असेच ना,,
मनिष,नाही ग नाही गायब होणार,,आणि फोटो दिलास तर काहीतरी मला सांगायचे आहे ते सांगेन,,,
Adv,,चेतन तुम्ही लाच पण घेता तर,,
हाहाहा,,,तसे समज,, पाठव फ़ोटो,,,
नाही,,आधी तू प्रॉमिस कर कि तू पुन्हा गायब नाही होणार,,
नाही होणार ,,,नक्की,,,
बर, मनू कशी आहेस तू?
तुला कशी वाटते चेतन,,,
एकदम छान,,
सांग आता तू सारखा गायब का होतोस,,आपली मैत्री ची आठवण पण नाही होत का तुला,,,
मनू कसे सांगू,,i am started liking you,, मला तू खूप आवडतेस मनीषा,,
चेतन काय बोलतोस तू हे,,r u forgot that am married!!!
I know manu..मला तुझे addicton होतय ग,
म्हणूनच दूर राहतो तुझ्यापासून,,तुला ignor करतो,,
पण चेतन माझ्याशी न बोलता तू पळ काढतोस,,
मग काय करू सांग,,हे काही शक्य नाही मला माहित आहे,,
आता समजले का गायब असतो मी,,का ऑनलाइन येत नाही मी,,चेतन मी समजू शकते तुझ्या भावना,,,and i respect you,,
आपण चांगले मित्र आहोत,,आणि कायम मित्र राहू ना?
नाही मनू,मनाला नाही समजत ग,मैत्री आणि प्रेम यात खूप फरक आहे,,,
मला माहित आहे चेतन ,पण आपल्या नात्याला कोणत्या लेबल ची गरजच काय? तू माझा बेस्ट friend आहेस मी हक्काने तुझ्या जवळ मन मोकळे करते ना,,
म्हणूनच दूर जातो तुझ्यापासून,,,
अरे पण आपली मैत्री निखळ शुद्ध नाही असे वाटते का तुला,,,
मनू आपल्याला माहित आहे आपली मैत्री किती छान आहे निखळ आहे,,,पण लोकांना नाही पटणार,,इथे जो तो स्त्री पुरुषाला एकाच नजरेतून पाहतो नवरा बायको किंवा प्रियकर प्रेयसी,,,बस्स स्त्री पुरुषांत मैत्री असू शकते हे नाहीच पटणार कोणाला,,,
चेतन आपल्यात आहे ना मैत्रीचे नाते,,मग,,
हो मनू,,मला अभिमान वाटतो माझा कि मला तुझ्यासारखी प्रेमळ छान मैत्रीण मिळाली,,पण तुझा स्वःभाव,तुझे बोलणे,तुझे हक्काने रुसणं,,,सगळं आवडत ग मला,,,
पण चेतन तू माझ्या पासून दूर राहून मला विसरू शकणार आहेस?
नाही विसरू शकत,,काय करू मग,,
चेतन तू मला हवा आहेस माझा बेस्ट friend कायम,,
मनू,,i respect you lot,,, माझ्यामुळे तुला काही त्रास नको
तुला काही प्रॉब्लेम नको,, म्हणून दूर जातो तुझ्यापासून,,,पण नाही विसरू शकणार तुला,,,
चेतन please,, असे नको करू,,
पण चेतन ऑफलाइन गेला होता,,त्याला थोडेच दिसणार होते मनीषा च्या डोळ्यातले अश्रू,,,,,जे अविरत वाहत होते,,,
ते अश्रू पुसायला चेतन कुठे होता,,,??
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: हमे तुमसे प्यार कितना,,,

Mohini
मैञि जर का प्रेमात रुपांतरीत होत असते ,तर मैञि करावी का करावी ,,,,,,,म्हणजे लग्न झालेल्या नी कधी मैञी करुच नये का????????
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: हमे तुमसे प्यार कितना,,,

Sangieta
मैत्री जरूर करावी,,पण त्यातल्या मर्यादा पण लक्षात घ्याव्यात,
लग्न झाले म्हणजे याचा अर्थ स्त्री पुरुषाने एकमेकांशी मैत्री करू नये असा होत नाही,,
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: हमे तुमसे प्यार कितना,,,

पल्लवी सावंत
खूप घाई घाईत शेवट केला आहे. मैत्रीत साहजिकता असते. आततायीपणा नहि.  हा विषय आणखी उत्तम मांडता येऊ शकेल संगीता. 
'मैत्री जरूर करावी,,पण त्यातल्या मर्यादा पण लक्षात घ्याव्यात, लग्न झाले म्हणजे याचा अर्थ स्त्री पुरुषाने एकमेकांशी मैत्री करू नये असा होत नाही." याचा संदर्भ लागत नाही तुमच्या लेखनात.  
एखाद्या कथानकाचा तुकडा आहे अस वाटलं. 
असो. 


2016-02-03 13:58 GMT+05:30 Sangieta [via ई-साहित्य] <[hidden email]>:
मैत्री जरूर करावी,,पण त्यातल्या मर्यादा पण लक्षात घ्याव्यात,
लग्न झाले म्हणजे याचा अर्थ स्त्री पुरुषाने एकमेकांशी मैत्री करू नये असा होत नाही,,


If you reply to this email, your message will be added to the discussion below:
http://x.2286687.n4.nabble.com/-tp4641288p4641308.html
To start a new topic under ई-साहित्य, email [hidden email]
To unsubscribe from ई-साहित्य, click here.
NAML--
Regards,
Pallavi Sawant
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: हमे तुमसे प्यार कितना,,,

Sangieta
हो,हा माझ्या एका नाटकाच्या स्क्रिप्ट मधला भाग आहे,,,जो मी थोडक्यात मांडला, पल्लवी,मला असे म्हणायचे आहे कि नवरा बायको लाही मित्र मैत्रीण असाव्यात,जेणे करून ज्या गोष्टी एकमेकांशी बोलता येत नाहीत त्या मित्रांसोबत बोलता येऊ शकतात त्यामुळे नवरा बायको एकमेकांना चांगल्या तऱ्हेने समजून घेऊ शकतात,स्त्री पुरुषांमधील मैत्रीही निखळ असू शकते,,फक्त त्या मैत्रीला मर्यादा हव्यात,कोणत्या गोष्टी मित्राला सांगाव्यात कोणत्या सांगू नयेत हे आपणच ठरवायचे,,मैत्री आणि प्रेम यात सरमिसळ करू नये,,
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: हमे तुमसे प्यार कितना,,,

Saudagar
In reply to this post by Mohini
मैत्री जरुर करावी पण, प्रेमातील व मैत्रीतील फरक पुर्वी समजुन घ्यावा. योगायोगाने तसं घडुन येत असल्यासत्यासारखं भाग्य ते कोणतं राहिल..
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: हमे तुमसे प्यार कितना,,,

Sangieta
Ho,nice comment thank you
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: हमे तुमसे प्यार कितना,,,

Shrawan
In reply to this post by Mohini
True
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: हमे तुमसे प्यार कितना,,,

bajirao pandav
In reply to this post by Sangieta
friendship never know who u r ?
  well written
baji
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: हमे तुमसे प्यार कितना,,,

विजया केळकर
In reply to this post by Sangieta
              मैत्री, मैत्री  असते . निर्भेळ .    हे समजणे आवश्यक .
            प्रेम हे मित्र-प्रेम आहे की प्रियकर-प्रेयसीचे ही आकलन शक्ती भक्कम हवी .
               रंग भरता आला असता आणखी
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: हमे तुमसे प्यार कितना,,,

Sangieta
hi.vijaya,mazya kde purn script ahe ti adhik sawistar lihili ahe.tyatla ha thoda bhag mi post kela..thank you
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: हमे तुमसे प्यार कितना,,,

Sangieta
Thank you.baji