गणपती बाप्पा मोरया

classic Classic list List threaded Threaded
2 messages Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

गणपती बाप्पा मोरया

Sangieta.
तू आलास ना,मग सगळं जग नवीन वाटत
तुझ्या सोबत जगणं, किती सुंदर बनत जात,
तू आहेस म्हणून,जगावेसे वाटते रे,,
सगळी दुःख,सगळ्या यातना थोडे दिवस तरी विसरतो रे,
आता नाही सहन होत तुझी वाट पाहणं,
खूप छान आहे तुला डोळ्यात साठवण,
तू येतोस दहा दिवस सोबत राहतो,
आमच्या दुखाचाही,आम्हाला विसर पडतो,
तुझे येणे जाणे असच चालू राहतं,,
आम्ही मात्र इथंच, पाप पुण्याचा हिशोब मांडत बसतो,
कशाला हा भांडण तंटा,,हसा आणि हसवूया,
जगलो किती ,राहिले किती क्षण कशाला मोजूया,,
गणपती बाप्पा मोरया,,पुढच्या वर्षी लवकर या,
,,संगीता,,,
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: गणपती बाप्पा मोरया

Pravin
Masta kavita ........
Keep it up
N
Make new poem we r waiting ......