तडजोड

classic Classic list List threaded Threaded
3 messages Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

तडजोड

Aditi
तडजोड किती अवघड शब्द आहे हा ऐकायला जेवढा तुटक आणि जड वाटतो अगदी तसाच.प्रत्येलालाच करावी लागते तडजोड आयुष्यात कोणत्या न कोणत्या कारणाने आणि ती पण आयुष्यभर
कधी कधी प्रश्न पडतो कि का करायचा हि तडजोड उगाच वाटत म्हणून,ते कस शक्य आहे
मग कोणाच तरी मन राखायच म्हणून का? कोणताच पर्याय उरला नाही म्हणून,कारण काही हि असो तडजोड कधीच मनाला सुखावत नाही ती कायम दुखावते मनाला अगदी ओल्या जखमे सारखी सतत ठणकत राहते.वेळ बदलते परिस्थिती बदलते पण तडजोड ती कायम तशीच राहते
---- अदिती
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: तडजोड

Amol
Nice..
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: तडजोड

sachoo.chavan
In reply to this post by Aditi

अगदी बरोबर...

On Jan 5, 2016 4:20 PM, "Aditi [via ई-साहित्य]" <[hidden email]> wrote:
तडजोड किती अवघड शब्द आहे हा ऐकायला जेवढा तुटक आणि जड वाटतो अगदी तसाच.प्रत्येलालाच करावी लागते तडजोड आयुष्यात कोणत्या न कोणत्या कारणाने आणि ती पण आयुष्यभर
कधी कधी प्रश्न पडतो कि का करायचा हि तडजोड उगाच वाटत म्हणून,ते कस शक्य आहे
मग कोणाच तरी मन राखायच म्हणून का? कोणताच पर्याय उरला नाही म्हणून,कारण काही हि असो तडजोड कधीच मनाला सुखावत नाही ती कायम दुखावते मनाला अगदी ओल्या जखमे सारखी सतत ठणकत राहते.वेळ बदलते परिस्थिती बदलते पण तडजोड ती कायम तशीच राहते
---- अदिती

If you reply to this email, your message will be added to the discussion below:
http://x.2286687.n4.nabble.com/-tp4641246.html
To start a new topic under ई-साहित्य, email [hidden email]
To unsubscribe from ई-साहित्य, click here.
NAML