साभार सादर

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

साभार सादर

Shashank kondvilkar

माझिया शब्दास आपल्या;
विचारांची साद मिळाली..
अबोल या लेखणीला आता..
सुज्ञतेची दाद मिळाली..

असेच राहुदे प्रेम निरंतर;
शब्दसुमने बरसण्यासाठी..
आपुल्या साथीनेच घडेल हे सारे..
फक्त आशिष राहुदे सदैव पाठी..!!

आपणा सर्वांच्या सहकार्यामुळेच आज ' थोडसं मनातलं ' या माझ्या FB पेज ने ५000 liker चा टप्पा पार केला.. सर्वांचे मनःपूर्वक आभार.. असंच प्रेम अखंड राहुद्या..!!!
                                     - शशांक कोंडविलकर
Shashank kondvilkar