मुक्त चिंतन

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

मुक्त चिंतन

डॉ.मानसी नाईक
आयुष्यावर फार मेहनत बिह्नत घ्यावी लागते म्हणतात.
सगळी माणसं म्हणजे jigsaw पझल चे भाग असतात.
आयुष्य यशस्वी करण्यासाठी ती ओळखावी पारखावी लागतात
आणि पझल मधल्या जागी फिट बसवावी लागतात.
बात खल्लास. — feeling cool.