मला पटपट मोठं व्हायचं

classic Classic list List threaded Threaded
3 messages Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

मला पटपट मोठं व्हायचं

Tanvi
मला पटपट मोठं व्हायचं
मला लहान नाही रहायचं

मोठेपण म्हणजे मजा
लहानपण म्हणजे ओरडा आणि सजा

मला कॉम्प्युटर वर काम करायचय काही
फक्त पुस्तकामध्ये अभ्यास करायचा नाही

मोठेपणी लाप्तोप माझा मित्र
आणि पुस्तक जणू काही शत्रू

मला पटपट मोठं व्हायचं
मला लहान नाही रहायचं
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: मला पटपट मोठं व्हायचं

nikita k
nice...!
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: मला पटपट मोठं व्हायचं

Asmi
In reply to this post by Tanvi
Hi Tanvi this is Asmi your poem is very nice