निसर्ग

classic Classic list List threaded Threaded
3 messages Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

निसर्ग

Asmi
हवा हवा सा वाटतो निसर्ग,
तो धबधबा थंड थंड .
ती मंद मंद हवा,
दिसत असते हे सगळे,
डोळ्या समोर जेव्हा ते असतात बंद .

ते उंच उंच डोंगर,
मी त्यांच्या पुढे  चिमुकली.
ती सुंदरशी वनराई,
असते प्राण्यांची दाई.
खूळ खूळ ती नदी,
वाहत जी असते.
मानव का या सगळ्याला समपवतोय ?
हे मात्र कळत नाही .

हवा हव सा वाटतो निसर्ग,
हवा हवा सा वाटतो निसर्ग.
   
                                               - अस्मी म्हात्रे
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: निसर्ग

nikita k
nice...!
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: निसर्ग

Asmi
Thank you