तिच्या वरील माझे प्रेम

classic Classic list List threaded Threaded
2 messages Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

तिच्या वरील माझे प्रेम

nilesh dattaram bamne
तिच्या वरील माझे प्रेमकित्येक वर्षानंतर ती

आज माझे पहिले प्रेम

मला सामोरी आले होते...का कोणास जाणे

तिच्या चेहऱ्यावरील

पूर्वीचे ते हसू चांदण्याचे

चोरीस गेले होते...

 

येता  जवळी ती माझ्या

का कोणास जाणे

आमचे डोळे अचानक

अनोळखी झाले होते ...किंचित दूर

चालत गेल्यावर ती

तिच्याकडे वळून पाहत

मी सुखी रहा

मनात वदले होते ...तिच्या प्रेरणेनेच

माझ्या सारख्या

दगडाला ही

मोल्यवान हिरयाचे

रूप लाभले होते ...तिच्या ही नकळत

तिने माझ्यासह जगावर ही

किंचित उपकारच केले होते ...तिच्यावरील माझे प्रेम

मी माझ्या हृदयात

कस्तुरीसारखे जपले होते ...असे पर्यंत मी

जगात या

माझे तिच्यावरील प्रेम

मला आणि मी गेल्यावरही

आता जगाच्या कामी येणार होते ...कवी - निलेश बामणे

Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: तिच्या वरील माझे प्रेम

RAJ BHAGWAT
PHARACH SUNDER NILESH.

ASACH LIHIT RAHA.

RAJ BHAGWAT.